Chitrakatha Sayali Kedar
Step into an infinite world of stories
4.1
2 of 5
Short stories
कथा-पुन्हा एक कोरी सांज , लेखक - प्रवीण दवणे, बांद्रा कोर्टातून परतताना अमृताला वाटलं , हेमा झाल्यानंतरची तेवीस वर्षे वर्षे पुन्हा चालत येत आहेत. दरवाजा उघडून ती आत आली. सारा भूतकाळ बंद करावा तसा दरवाजा बंद केला, ती प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे बाल्कनीत आली. आता , जास्वंदीवर एक कळीही नव्हती, पण ती साऱ्या क्षितिजावर पसरली होती, पुन्हा एक कोरी सांज तिची वाट पाहत होती. , मेनका दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, पुन्हा एक कोरी सांज - अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात.
Release date
Audiobook: 13 November 2020
English
India