Nivdak Chimanrao CV Joshi
Step into an infinite world of stories
भारतीय संगीतातून भारतीय जीवन प्रकट होतं. इमरत खान आणि विलायत खान यांच्या संगीत प्रवासातील , मौज दिवाळी २०२० द्वारे नमिता देवीदयाल याच्या "द सिक्सथ स्ट्रिंग ऑफ विलायत खान " या पुस्तकातून अनुवादित भाग प्रस्तुत करण्यात आला आहे. अंबरिश मिश्र यांनी केलेला हा अनुवाद ऐका मिलिंद इंगळे यांच्या आवाजात ! पश्चिमेतली स्वरपहाट... !
Release date
Audiobook: 12 November 2020
Tags
English
India