Bharti Dr. Vasant Warhadpande
Step into an infinite world of stories
4.5
2 of 2
Short stories
गांधारी -- मातृत्वा साठी आसुसलेली, मूल होत नाही म्हणून नवऱ्यानं माहेरी आणून सोडलेली तरुणी. आपल्या वहिनीच्या बाळंतपणानंतर तिच्या बाळाच्या बाळलीलांतच सुख मानणारी गांधारी. पण अचानक तिच्या सुखाला नजर लागते. ते सुख हातातून निसटू नये म्हणून तिने केलेल्या अलौकिक त्यागाची ही कथा !
कथा वाचन : रसिका सुनील लेखक : डॉ वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे कथासंग्रह: वास्तु पूर्वप्रसिद्धी : दिवाळी सह्यादि - 1950
© 2024 Zankar (Audiobook): 9788197232602
Release date
Audiobook: 10 May 2024
English
India