Step into an infinite world of stories
श्रीपेरंबुदूर येथे माजी पंतप्रधान राजीव गांधींची निघृण हत्या झाली. मारेकरी शिवरासन्च्या शोधासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टिम जिवाचे रान करू लागली. परंतु शिवरासन् कोठे आहे हे फक्त कृष्णन्ला व प्रभाकरन्ला माहीत होते आणि इकडे कृष्णनचा प्रवास श्रीलंकेच्या दिशेने वेणुगोपालच्या समवेत चालू होता . . . पण अचानक सूत्रे फिरली. शिवरासन्ने आत्महत्या केली आणि एल.टी.टी.ई चे गनीम कृष्णन् व वेणुगोपाल यांनाच फुटीर समजून दोघांचय जिवावर उठले. मग सुरू झाला एक जीवघेणा संघर्ष. . . उलगडली जाऊ लागली एकापेक्षा एक भीषण राजकीय रहस्ये . . . ! तामिळनाडूपासून ते श्रीलंकेपर्यंतच्या मृत्युरेखेच्या कडेने झालेल्या प्रवासाचा आलेख सुन्न करून सोडतो. संजय सोनवणी यांची श्रेष्ठ राजकीय थरार कादंबरी !
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353645328
Release date
Audiobook: 20 December 2019
English
India