Mangalavar Swari Subodh Jawadekar
Step into an infinite world of stories
फेअरी कॉलनीमध्ये पोचल्यावर सारा आणि मॅडीला एकही मेमरी फेअरी शिल्लक नसल्याची माहिती मिळाली. मात्र सगळ्या फेअरींच्या स्पेशल पॉवर कमालीची स्ट्रिक्ट असणार्या फेअरी ग्रँडमदरकडे होत्या, हेही समजलं. मग फेअरी ग्रँडमदरला भेटण्यासाठी ते निघाले... मात्र हा निर्णय किती चुकेल, ह्याचा त्यांनी विचार केला नव्हता.
Translators: Yogesh Shejwalkar
Release date
Audiobook: 24 December 2021
English
India