Step into an infinite world of stories
मराठवाडा / हैदराबाद मुक्तिसंग्राम लेखक - स्व. वसंत पोतदार Narrator - Prasad Bharde
मराठवाडा/हैदराबाद स्टेटमध्ये इ.स. १९२० साली आर्य समाजाची स्थापना झाली आणि पद्धतशीरपणे कार्य करणाऱ्या दोनशे शाखा दोन-तीन वर्षांत उघडण्यात आल्या. निझामी राज्यात हैदराबादचे बॅ. विनायकराव कोरटकर हे आर्य समाजाचे अध्यक्ष होते. भाई बन्सीलालजी मुख्यमंत्री होते. त्यांनी उदगीरला आपले मुख्य कार्यालय उघडले. वैदिक संदेश नावाचे वृत्तपत्र सोलापूर येथून प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. निझाम स्टेटमध्ये सर्वत्र सत्याग्रहात भाग घेण्यासाठी ते हैदराबाद स्टेटमध्ये रवाना झाले. वैदिक संदेश निझाम स्टेटमध्ये सर्वत्र पोचावे अशी व्यवस्था केली. अत्यंत शिस्तबद्ध व ध्येयवादी अशी ती संघटना होती. मातृभूमीचे प्रेम आणि वैदिक धर्मावरील निष्ठा या दोन महत्वाच्या मानबिंदूसाठी प्रत्येक आर्यसमाजी प्राणाची बाजी लावण्यास तयार असतो.
प्रायोजक - महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा www.mapsabha.in ( महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा, परळी, जि. बीड ) www.thearyasamaj.org www.vedicbooks.com
© 2023 Zankar (Audiobook): 9789389514162
Release date
Audiobook: 17 September 2023
English
India