Aapan Mahapurushana Jatit Adkavale Aahe ka? Thinkbank
Step into an infinite world of stories
4.5
Non-Fiction
गेल्या ६० वर्षात महाराष्ट्र एक अग्रेसर राज्य राहण्याची प्रमुख करणं कोणती? याच काळात वैचारिक नेतृत्व कसे होते? महाराष्ट्र राजकीय, आर्थिक बदलांमध्ये मागे पडला का? महाराष्ट्राच्या राजकारणात काम कमी आणि अस्मिता टोकदार झाली आहे का? राज्यात व्यक्तिकेंद्रित राजकारण वाढलं का? आत्ताचा महाराष्ट्र इतिहासात अडकला आहे का? आपल्यापुढील येत्या १५ वर्षातील आव्हाने कोणती? राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. सुहास पळशीकर यांची महाराष्ट्र @६० च्या निमित्ताने घेतलेली मुलाखत.
Release date
Audiobook: 7 July 2020
Tags
English
India