Kosala Bhalchandra Nemade
Step into an infinite world of stories
मागे वळून पाहू नकोस" या कथेतला नायक-जिमी व्हेलेंटाईन अट्टल चोर, कोणत्याही बँकांचे लॉकर फोडण्यात कमालीचा हुशार. तुरुंगातून बाहेर पडल्यावर सुद्धा तो अनेक बँकांचे लॉकर फोडतो. राल्फ स्पेंसर असे स्वतःचे नाव बदलून शॉर्ट स्नॅप या पादत्राणे बनवणाऱ्या कंपनीचा पार्टनर बनतो. पुढे काय होते ते नक्की ऐका, एका बँक लुटणाऱ्या जिमीची रोमहर्षक कहाणी -स्टोरीटेल अँप वर -अजित भुरे यांच्या आवाजात
Release date
Audiobook: 7 October 2020
English
India