Step into an infinite world of stories
5
4 of 13
Economy & Business
खरंतर संवाद माध्यमांचा जन्म त्याच्या नावाप्रमाणे लोकांशी संवाद साधण्यासाठी झाला. पण हा संवाद साधण्यासाठी लागणारा सच्चेपणा, सकारात्मकता, त्यामागची भावना, विचार, कॅमेर्याची दृष्टी, योग्य भाषा या सगळ्याचं काय. माध्यमं जनमानसाशी कसा संवाद साधतात आणि तो कसा असायला हवा याबद्दल माध्यमक्षेत्रात प्रचंड काम केलेल्या एका सिद्धहस्त लेखकाच्या लेखणीतून उतरलेलाहा लेख. असाही एक संवाद , संवाद आपल्या मनाशी आणि त्याच्याच माध्यमातून आपल्या आवडत्या विषयाशी. "आपुलाचि संवाद आपणाशि". भाग 4. माध्यमसंवाद लेखक - डाॅ. केशव साठये अभिवाचक - राजेश दामले संपादन - वैशाली व्यवहारे देशपांडे निर्मिती - डॉ. कल्पना व्यवहारे फाउंडेशन
© 2024 Zankar (Audiobook): 9789389514575
Release date
Audiobook: 21 April 2024
English
India