Step into an infinite world of stories
4.3
8 of 10
Non-Fiction
लीडरशिप - चांगला लीडर कोण? तर ज्याला त्याच्या टीम मधल्या प्रत्येकाचे strengths आणि weaknesses माहिती असतात. त्यानुसार तो त्यांना योग्य ते काम देत असतो. कुणाला किती प्रेशराइज करायचं आणि कुणावर किती जबाबदाऱ्या द्यायच्या हे ज्याला बरोबर माहिती असतं तो चांगला लीडर! एक उत्तम लीडर आपल्या करियर सोबतच टीमची आणि पर्यायाने कंपनीची प्रगतीही साधू शकतो. पण उत्तम लीडर होणं ही सोपी गोष्ट नाहीये. उत्तम लीडर होण्यासाठी आधी त्याने स्वतःच्या क्षमता पूर्णपणे ओळखलेल्या असायला हव्यात आणि नंतर स्वतःच्याही पलीकडे जाऊन इतरांचा विचार करण्याची क्षमता साध्य केलेली असायला हवी. वेळेचं उत्तम नियोजन, माणसांची पारख, कम्युनिकेशन स्किल्स, जबाबदाऱ्या इतरांनाही देण्याची तयारी आणि आपल्या टीमकडे एक मित्रत्वाच्या नात्याने पाहता येणं ही सगळी चांगल्या लीडरची लक्षणं आहेत. एक उत्तम लीडर आपल्या करियर सोबतच टीमची आणि पर्यायाने कंपनीची प्रगतीही साधू शकतो. उत्तम लीडर होण्यासाठी काय करावं या विषयी जाणून घेऊया या पॉडकास्ट मध्ये.
© 2018 Storytel Original IN (Audiobook): 9789388286596
Release date
Audiobook: 15 September 2018
English
India