Mhanun Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
फूटपाथवर चित्रं काढणारा एक चांगले कलागुण असलेला आर्टीस्ट ! त्याला मुंबईसारख्या अनाेळखी महानगरीत जम बसवताना कोणकोणत्या दिव्यांतून जावे लागेल? तिथून तो थेट आर्ट गॅलरीपर्यंत पोहचायचे असेल तर त्याचा प्रवास कसा नि किती चित्तथरारक असेल? त्या विश्वाच्या वेगळ्या मितीत त्याचे श्वास कोंडले जातील का? हे, नि अनेक प्रश्न! या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता निर्माण झाली ती ही ..कोसळ! चित्रकाराच्या जीवनातील चढ उतारावर चितारलेली सुहास शिरवळकरांची एक विलक्षण कादंबरी!
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353982911
Release date
Audiobook: 3 November 2020
English
India