Bangarwadi Vyankatesh Madgulkar
Step into an infinite world of stories
3.5
Biographies
शहरी-ग्रामीण अशा दोन्ही विभागांतील आणि पाणी-जमीन-पर्यावरण-शेती-आरोग्य-शिक्षण-ग्रामविकास-आर्थिक सक्षमीकरण-अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक क्षेत्रांत ज्यांनी महत्त्वाचं आणि पथदर्शक काम उभं केलं आहे. आजच्या आणि उद्याच्या महाराष्ट्रासाठी या प्रयोग-प्रयत्नांचं मोल मोठं आहे. या पुस्तकातील काही कामं महाराष्ट्राला माहित असली तरी काही कामं अशीच आहेत, जी माहित असायला हवीत आणि त्याप्रकारचे प्रयत्न महाराष्ट्रात गावोगावी व्हायला हवी.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353811396
Release date
Audiobook: 2 September 2019
English
India