Chitrakatha Sayali Kedar
Step into an infinite world of stories
4.1
17 of 20
Short stories
मौज दिवाळी २०२० मधील कथा कमळगंध - रश्मी कशेळकर शुभांगी गोखले यांच्या आवाजात आपल्याला काय हवंय याचा शोध घेण्यातच सुख जास्त असतं. हे नानी कधी बोलल्याचे आठवत नाही. पण बोललीही असेल, मला कुठे आकळली होती तेव्हा ती ? स्वतःपाशी असलेला कमळगंध वाया गेल्याच्या यातना तिला असेलच ना? गंध जाळून खाक करतो उभं आयुष्य गंधीत माणसाचं आणि आपल्या गंधाचा शोध घेणा-याचंही....
Release date
Audiobook: 12 November 2020
English
India