Psycho Killer S01E01 Niranjan Medhekar
Step into an infinite world of stories
कोणतीही शक्यता नसताना अत्यंत अनपेक्षितपणे 'नचिकेतचा खून झालेला असू शकतो', या संशयाला बळकटी देणारा पुरावा अजयला मिळतो. केसच्या क्लोजर रिपोर्टची वाट पाहणाऱ्या कमिशनरांना भेटून पुढच्या इन्वेस्टीगेशनची परवानगी मागायचं अजय ठरवतो. ऑफिसच्या वेळांची बंधनं न पाळता अजय जगतापांना घेऊन रात्री कमिशनरच्या घरी धडकतो.
Release date
Audiobook: 9 November 2021
English
India