Step into an infinite world of stories
4.3
10 of 10
Non-Fiction
इनोव्हेशन - मोनोटोनस काम कुणालाच नको असतं. पण क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह काम हे फक्त कलाक्षेत्रातच असू शकतं असं बऱ्याच जणांना वाटतं. खरं म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन कुठल्याही क्षेत्रातल्या कामात असू शकतं. मात्र आपल्या कामात नावीन्य आणण्यासाठी नवे प्रयोग करावे लागतात, नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात, कंफर्ट झोन्स सोडावे लागतात आणि बहुतेकजणांना नेमकं हेच करायचं नसतं. बॉस बदलणार असेल किंवा आपली टीम बदलणार असेल, कामाचं स्वरूप बदलणार असेल तर हे बदल स्वीकारण्याची अनेकांची तयारी नसते. हे बदल पॉझिटिव्हली स्वीकारून, कधी स्वतःहून बदल घडवत नव्यानव्या गोष्टी करत गेलं तर आपल्या अनुभवातही भर पडते आणि आयुष्यातला तोचतोचपणाही कमी होतो. क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन याची पालवी कुठेही फुटू शकते. त्याबद्दलच सविस्तर सांगणारा हा पॉडकास्ट.
© 2018 Storytel Original IN (Audiobook): 9789388286619
Release date
Audiobook: 17 September 2018
English
India