Tarunpanich Retirement Planning Kase Karave? Thinkbank
Step into an infinite world of stories
4.4
4 of 10
Non-Fiction
हेल्दी कॉम्पिटिशन - काम म्हटलं की स्पर्धा आलीच, फक्त ती निकोप असणं गरजेचं असतं. निकोप स्पर्धा माणसाचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी मदत करते. आपल्या टीम मध्ये छोटी छोटी टार्गेट्स दिली, ती वेळेत पूर्ण करणाऱ्याला काही बक्षीस दिलं-त्याचं कौतुक केलं की त्याचं moral boost होतंच शिवाय इतरांनाही त्याच्यासारखंच चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. ऑफिसमध्ये हेल्दी कॉम्पिटिशन कशी असावी त्या बद्दल सांगणारा पॉडकास्ट.
© 2018 Storytel Original IN (Audiobook): 9789388286558
Release date
Audiobook: 11 September 2018
English
India