Adrushya Chor Abhijit Pendharkar
Step into an infinite world of stories
जन्गलात फिरायला गेलेल्या सई , मल्हार , माहेलकाला अचानक एक वाट चुकलेला वाघाचा बछडा सापडलाय. त्याला घरच्यांपासून लपवून ठेवायचंय आणि सुरक्षितपणे त्याच्या आईकडे पण पोहोचवायचंय . पोरांनी न झेपणारं काम अंगावर घेतलंय .. पाहूया ते त्यांना जमतंय का ?
Release date
Audiobook: 23 September 2020
English
India