Gotya Part 1 N.D.Tamhankar
Step into an infinite world of stories
4.8
Teens & Young Adult
गोट्याचे नाव कुणाला माहीत नाही? या मुलाने अख्ख्या महाराष्ट्रात गडबड उडवून दिली. त्याची कल्पकता, चौकसवृत्ती, धाडस, खेळकरपणा, वक्तृत्व, एक ना दोन शेकडो गुणांमुळे तो खेळगड्यांचा आवडता झाला आहे. आणि त्याच्या बरोबर आहे त्याची उपद्व्यापी आणि धडपडी बहीण!
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353812928
Release date
Audiobook: 3 April 2020
English
India