Patrapatri Dilip Prabhavalkar
Step into an infinite world of stories
‘षट्कार’ या निखिल वागळे संपादित क्रीडा-मासिकात दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेल्या तुफान विनोदी लेखांचा संग्रह म्हणजे ‘गुगली’. हा महत्वाचा ऐवज खास स्टोरीटेलच्या श्रोत्यांसाठी घेऊन आलो आहोत, दस्तुरखुद्द प्रभावळकरांच्याच आवाजात. नक्की ऐका, ‘गुगली’
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789353989880
Release date
Audiobook: 27 March 2022
English
India