Jaducha Ful Mukta Bam
Step into an infinite world of stories
भा. रा. भागवत लिखित मराठी कादंबरी "गिरिशिखरांचे गुपित " ही एक विज्ञान कादंबरी. ज्युल व्हर्न या फ्रेंच विज्ञानवेड्या कादंबरीकाराने लिहिलेल्या अनेक काल्पनिक कादंब-या वैज्ञानिक शोध लावण्यासाठी उपयोगी पडल्या. इतक्या प्रतिभावान साहित्यिकाच्या कादंब-या भा. रा. भागवतांनी जाणीवपूर्वक मराठीत आणल्या त्या मालिकेतीलच ही एक विलक्षण कादंबरी. भूगर्भशास्त्र आणि ज्वालामुखी बद्दल रंजक भाषेत समजून घ्यायचे असेल तर ही कादंबरी ऐकलीच पाहिजे.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353815783
Release date
Audiobook: 24 August 2020
English
India