Step into an infinite world of stories
4.3
3 of 10
Non-Fiction
जेंडर equality - घरकाम, स्वयंपाक, मुलांचं संगोपन, ज्येष्ठांची काळजी ही कामं स्त्रियांची आणि पैसे कमावणं, कुटुंबाचं रक्षण करणं ही कामं पुरुषांची असं वर्गीकरण असण्याचे दिवस आता शहरी भागात तरी संपलेत. हे वाक्य वाचायला खूप छान वाटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र अजूनही छोट्या छोट्या कामांतही कळतनकळत स्त्री-पुरुष असा भेद केला जातोच. कधी कौटुंबिक कारणांमुळे ऑफिसचं काम वेळेत झालं नाही तर ऑफिसमधल्या स्त्रियांना 'अनप्रोफेशनल' समजणारा पुरुष स्वतः मात्र घरच्या जबाबदाऱ्या शेअर न करता त्यासाठी बायकोवरच अवलंबून राहतो तर कधी सगळे पुरुष वाईटच आहेत या भावनेतून अजूनही बाहेर न पडलेल्या स्त्रिया पुरुष सहकाऱ्यांकडे समानतेने पाहतच नाहीत. स्त्री पुरुष समानता ही खरंच असू शकते का, त्यासाठी काय करायला हवं या बद्दल वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन केलेली सविस्तर चर्चा.
© 2018 Storytel Original IN (Audiobook): 9789388286541
Release date
Audiobook: 10 September 2018
English
India