Hindupadpadshahi Khand Two Vinayak Damodar Savarkar
Step into an infinite world of stories
Religion & Spirituality
२. गरमा गरम चिवडा हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. यातील अनेक लेख हे तात्कालिक राजकीय, सामाजिक घटनांवरचे टिप्पणीपर आहेत. या लेखांमध्ये प्रामुख्याने उपहासात्मक पध्दतीने विचार मांडले आहेत. महंमद अल्ली नि हसन निजामी यांची लाथाळी, शहाबादच्या मुसलमानांची हिंदू होण्याची धमकी, तुर्की मुलींना अमेरिकेन शाळेत घालू नका!, हुतात्मा अंदमानात मेले का नाहीत?, अरेरे, नीलच्या घोड्याचा पाय तोडला आदी अनेक लेखात स्वातंत्र्यवीरांच्या लेखणीची तलवार चालते तेव्हा विरोधी विचारांवर आघात करतात.
Release date
Audiobook: 25 November 2024
English
India