Step into an infinite world of stories
4.3
Short stories
हातात चेंडू किंवा फळकुट आलं कि क्रिकेट वर प्रेम जडतं आणि मित्रांसोबत हो मित्रांसोबतच, जेव्हा सिनेमा पहिला जातो तेव्हा बॉलिवूड वर प्रेम जडतं. जडतं , वाढतं , टिकून धरतं आणि मग अनेक दिवसांनी प्रश्न पडायला लागतात, लता मंगेशकर नसती तर?आणि जाग्या होतात त्या आठवणी मॅटिनी शो च्या, मित्रांबरोबर चिल मारतांना तोंडातून वाक्य जातं गुजरा हुवा जमाना आता नही दुबारा , तेव्हड्यात एक मित्र म्हणतो देवानंदला रिप्लेसमेंट देवानंदच. गाडी हळूहळू मग इरफान वर येते आणि इरफान खान च्या निमित्तानं ...वेगळी चर्चा सुरू होते. मग कोणाला नवरे पळवणाऱ्या नट्या आठवतात तर कोणी रंगेल क्रिकेटर्स चे किस्से सांगायला सुरु करतो. आता चर्चा मुरायला लागलेली असते आणि मग परिसाचा परिसस्पर्श लाभलेली नर्गिस आठवते. चर्चेचा शेवट मग तरुण आहे आशाताई अजुनी च्या चालीवर होतो आणि फिल्लमगिरी काही काळासाठी विश्रांती घ्यायला निघून जाते . © Dwarkanath Sanzgiri
© 2021 Zankar (Audiobook): 9789393051219
Release date
Audiobook: 24 November 2021
English
India