Sanyashyasarkha Vichar Kara Jay Shetty
Step into an infinite world of stories
आपल्या अवतीभवती अशा अनेक व्यक्ती असतात की त्या खूप बुध्दिवान असतात पण त्यांना आयुष्यातील साधी आव्हानं स्वीकारणं कठीण जातं. बुध्दीमापनात (आय क्यू) मध्ये ते खूप जास्त गूण मिळवातात पण जीवनातल्या साध्या समस्यांनाही त्यांना तोंड देता येत नाही. व्यक्तिंचे यश व अपयश फक्त बुध्दिमत्तेवर नाही तर भावनिक घटकांवरही अवलंबून असते हे सांगणारे इमोशनल इंटेलिजन्स हे पुस्तक डॅनियल कोलमन ने प्रकाशित केले आणि या विषयाला प्रचंड गती मिळाली. भावनिक बुध्दिमत्तेला आता सर्वच क्षेत्रात महत्व आलं.
Release date
Audiobook: 18 November 2022
English
India