E01-Vyatha Ga. Di. Madgulkar
Step into an infinite world of stories
स्त्री मनाचे नाजूक धागे हळुवारपणे उकलून दाखवणारी गदिमांची कथा :चंदनी उदबत्ती . दरवर्षी मी दोन्ही सुट्ट्यात यात्रा करते. जाताना इस्पितळात जाऊन त्यांचा निरोप घेते. ते बोलत नाहीत. मला ओळखत देखील नाहीत . पण मी कशी विसरू . ते माझे पती आहेत. त्यांनी माझे शरीर व्यापले आहे… भोगले देखील आहे. ते माझे आहेत.. माझेच आहेत !
Release date
Audiobook: 2 November 2022
English
India