Nadishta Manoj Borgaokar
Step into an infinite world of stories
आगाध ईश्वरी न्याय समजून घेण्याचा यत्न करणारी गदिमांची कथा : “अरे, दिवा लावा रे कुणीतरी. त्या अनपराध जीवांची हत्या झाली अजाणता. मृत्यूही असाच अजाण असेल का ? माणसाचा अंत त्याच्या हातून असाच अजाण होत असेल का? त्या सर्वशक्तिमान सामर्थ्याच्या हिशेबी सारे जीव सारखेच असतील. मग पाप-पुण्याची कल्पना फोलच का ?
Release date
Audiobook: 15 August 2022
English
India