E01-Vyatha Ga. Di. Madgulkar
Step into an infinite world of stories
अनेक चित्रपट निर्माते या विलक्षण कथेच्या मोहात पडले पण अद्यापही ही कथा पडद्यावर आणण्याचे धैर्य त्यांना झालेलं नाही अशी ही हळूवार आणि जगावेगळी कहाणी : चोळी… त्या भेटवस्तू च्या बॉक्स वरील फीत सुद्धा अद्यापी कापली गेली नव्हती. रामव्वाने थरथरत्या हाताने बॉक्स उघडली, आत एक उंची चोळीचा खण होता आणि मोडक्या-तोडक्या हिंदीतील एक वाक्य होते "अब तुम रोज चोली पहन सकता है" ते वाक्य रामव्वाला समजले आणि तिच्या मनाने किंकाळी फोडली, रामव्वाला तुझा साहेब आता कधीच परत येणार नाही, कधीच नाही.
Release date
Audiobook: 1 June 2022
English
India