E24 Tupacha Nandadeep Ga. Di. Madgulkar
Step into an infinite world of stories
कधी कधी शहरातल्या धबडग्याचा कंटाळा येतो. जीव आंबतो. लिहिणे सुचेनासे होते. समोर असलेल्या कोर्या कागदावर अक्षरे उमटत नाहीत. तेव्हा माझ्या झरणीतून अभावितपणे एक रेखाचित्र उतरू लागते. तीन भिंती... वर पत्रा... मागेपुढे गुलमोहोराची झाडे. बामणाच्या पत्र्याची आठवण करीत करीत मी माझ्या प्रतिभाशक्तीला वचने देत राहतो... "आता वर्ष संपले की जाऊ बामणाच्या पत्र्यावर..."
Release date
Audiobook: 1 January 2022
English
India