Geetashastra Rajendra Kher
Step into an infinite world of stories
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... इंद्रियं निरनिराळ्या विषयांकडे मनाला ओढतात; आणि त्यामुळे मन कमजोर होतं. मन कमजोर झालं की बुद्धी अस्थिर होते. बुद्धी स्थिर राहण्यासाठी म्हणूनच इंद्रियांना विषयांपासून आवरून धरायला हवं.
Release date
Audiobook: 17 February 2021
English
India