Musafir Achyut Godbole
Step into an infinite world of stories
4.5
Religion & Spirituality
स्वाध्याय' प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनकार्यावर आधारित 'देह झाला चंदनाचा' ही कादंबरी धर्माबरोबरच सामाजिक आणि नैतिकतेचा वेध घेते. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनप्रवासाबरोबर त्यांचे तत्वज्ञान सामान्यांसाठी मार्गदर्शक आहे. धर्माचा वापर होऊ नये, असं ते हिरीरीनं मांडतात. मानवी जगण्याला नैतिकतेचं अधिष्टान असावं, सांस्कृतिक मुल्यांचा निर्नोद्धार व्हावा, अशी त्यांची तळमळ आहे. हे साधायचा असेल, तर प्रवाहाविरुद्ध जाण्याचं धाडस करायला हवं, असं ते म्हणतात. लेखक राजेंद्र खेर यांनी ओघवत्या भाषेत हे मांडलं आहे.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379445
Release date
Audiobook: 4 August 2019
English
India