Self Meditation -दिवसाची सुरुवात करताना Gauri Janvekar
Step into an infinite world of stories
3.8
9 of 12
Personal Development
कसं असेल नव्या दशकातील नवं राजकारण? देशाची आर्थिक बाजू ढासळत असताना नरेंद्र मोदींचा करिष्मा अधिक वाढतो आहे, असं का? 2024 मध्ये पुन्हा मोदीच निवडून येतील का? भाजप विरुद्ध लढण्यासाठी विरोधी पक्षांनी काय करायला हवं? माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय राजकारण कसं असेल? भारतात सरकार कुणाचं असेल हे उद्योगपतीच ठरवतील का? भारतात अतिलोकशाही झाली आहे का? काँग्रेसचे भविष्य काय? 2030 पर्यंत भारतात लोकशाही उरणारच नाही? भारतीय राजकारणातील पुढील दशकातील 3 आव्हाने कोणती?
जेष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. सुहास पळशीकर यांची दशवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत.
Release date
Audiobook: 6 January 2021
English
India