Corona, Lockdown Aani Maharashtra Politics Thinkbank
Step into an infinite world of stories
4.5
Non-Fiction
कोरोनानंतरचं राजकारण आणि राजकारणी बदलतील का? भारत सरकारची आणि जगाचीच आर्थिक धोरणे चुकत आहेत का? चीन ला पर्याय भारत होणं अवघड आहे? कोरोनानंतर राजकीय राष्ट्रवाद वाढू शकतो का? कोरोनानंतर प्रादेशिक अस्मितावाद वाढला आहे का? कोरोनानंतर येणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी आपले धोरणकरते तयार आहेत का? निवडून यायची गरज म्हणून सार्वजनिक आरोगयापेक्षा रस्ते- पूल बांधण्यावर जास्त लक्ष दिलं जात का? आपल्या राज्यांमध्ये रोजगार निर्माण करता आला नाही हे राज्यकर्त्यांचं अपयश आहे का? बहूमत आलं की प्रधानमंत्री म्हणतील तोच कायदा असं होतंय का? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची एक्सक्लुसिव्ह मुलाखत फक्त थिंक बँक वर
Release date
Audiobook: 3 July 2020
English
India