Who Moved My Cheese Spencer Johnson
Step into an infinite world of stories
4.3
Economy & Business
मेडिकल क्षेत्र इन्शुरन्स ड्रिव्हन होत चालले आहे का? लॉकडाऊन नंतर जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत आपण काळजी कशी घेतली पाहिजे? कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे बाकीचे आजार कमी झालेत का? कोरोनावर आयुर्वेदिक औषधांचा फायदा होऊ शकतो का? कोरोनाचे सामाजिक परिणाम कोणते घडतील? कोरोनामुळे शहरीकरणाला आळा बसून गावांचं महत्व वाढेल का? तरुणाईची भूमिका या काळात काय असली पाहिजे? SEARCH चे संस्थापक पद्मश्री डॉ. अभय बंग यांची मुलाखत.
Release date
Audiobook: 30 May 2020
English
India