Chhava Prakaran 1 Shivaji Sawant
Step into an infinite world of stories
छावा प्रकरण ७ संभाजी राजांचे मौजी बंधन पार पडते. अण्णाजी भटांची मुलगी गोदावरी संभाजी राजांवर दोष येऊ नये म्हणून लिंगाण्यावरून स्वतःला झोकून देते. सोयराबाई संभाजी राजांवर महाराजांस विषबाधा झाल्यावरून दोषी ठरवतात. सिंदखेडाकरून संभाजीस सोयरीक येते. त्यास येसूबाई संमती देतात. नेताजी पुन्हा हिंदुत्व स्वीकारतात. शिवाजी महाराज सोयराबाईंना संभाजी विरुद्धच्या षडयंत्राचा जाब विचारतात.
© 2018 Storyside IN (Audiobook): 9780430014860
Release date
Audiobook: 11 February 2018
English
India