Aadikatha Di. Ba Mokashi
Step into an infinite world of stories
3
Short stories
समाजसन्मुखता, लालित्यपूर्णता आणि चिंतनपरता या तिन्ही आयामांना कलेत घेणारे डॉ. छाया महाजन यांचे ललितगद्य लेखन कोणालाही आपलेसे करणारे असते. बहुरंगी जीवनातल्या बहुरंगी अनुभवांची मांडणी करण्यासाठी भरभरून जीवनास्वाद घ्यावा लागतो संवेदनशील मानाने अनुभवलेले क्षण तितक्याच तरलतेने शब्दांकित करावे लागतात. डॉ छाया महाजन यांच्या लेखनातून याचे प्रत्यंतर येतेच.
झंकार स्टुडिओ यांच्या सौजन्याने, शीतल जोशी यांच्या आवाजात घेऊन येत आहोत डॉ छाया महाजन लिखीत 'चंद्राचे तुकडे' या पुस्तकातील काही निवडक ललितगद्य.
© 2023 Zankar (Audiobook): 9789395399906
Release date
Audiobook: 1 August 2023
English
India