Step into an infinite world of stories
साधना प्रकाशन, पुणे. प्रथम आवृत्ती - 24 डिसेंबर 2022 एका सामान्य माणसाने सामान्य जनांकरिता लिहिलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकात पांडित्य नाही, विद्वत्ता नाही. शेकडो ग्रंथांतील आधार व संदर्भवचने वगैरे येथे काहीएक नाही. येथे प्राच्यविद्याविशारदत्व नाही, गहनगंभीर गूढ असे काही नाही. या पुस्तकात एक विशिष्ट दृष्टी मात्र आहे.
यात भारतीय संस्कृतीचा इतिहास नाही. कलाक्षेत्रात वा ज्ञानविज्ञानाच्या प्रांतात, व्यापारात वा राजकारणात आम्ही कसे पुढारलेले होतो, त्याची माहिती येथे नाही. भारतीय संस्कृतीच्या आत्म्याची येथे भेट आहे. तिच्या अंतरंगाचे येथे दर्शन आहे. भारतीय संस्कृतीच्या गाभाऱ्यात प्रवेश आहे.
- साने गुरुजी
Sadhana Publication, Pune. First Edition - 24 December 2022
This is a book written by a common man for common people. There is no erudition, no scholarship in this book. References from hundreds of texts are not here. There is no orientalism, no profound mysticism here. This book, however, has a specific vision.
This book does not contain a history of Indian culture. How we excelled in art or knowledge, in commerce or politics, is not given here. But the soul of Indian culture is shown here. Her inner self is revealed here. By reading this one gets into the essence of Indian culture.
- Sane Guruji
Release date
Audiobook: 11 June 2023
English
India