Chanakya Neeti B K Chaturvedi
Step into an infinite world of stories
4.3
64 of 77
Economy & Business
भारत ही जगभरातील सर्वच क्षेत्रातल्या कंपन्यांसाठी मोठी बाजारपेठ असल्याचं मानलं जातं, पण खरंच ती नेमकी किती मोठी आहे? भारतीय बाजारात आपलं उत्पादन विकायचं असेल तर कंपन्यांना काय करावं लागतं? काही यशस्वी परदेशी आणि भारतीय ब्रँड्सनी आपल्या उत्पादनात जे बदल घडवून आणले, त्यामुळे ते आज भारताच्या बाजारपेठेत यशस्वी झाले आहेत, त्यांनी नक्की काय केलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज जाणून घेऊया...
Release date
Audiobook: 6 June 2022
Tags
English
India