'Nal se Jal' 2024 Sathi Bhajapcha Masterplan? Pratik Kosake
Step into an infinite world of stories
3.7
Non-Fiction
गेल्या ३० वर्षातील भारतातील बदलाकडे कसं बघता? खाजगीकीकरण करावं की नाही? भांडवलशाहीने लोकांमध्ये भेदभाव घडवून आणला आहे? भारताला हिंदूराष्ट्र बनवायचा प्रयत्न होत आहे का? भाजपने हिंदूंमधील सर्व जातींना एकत्र आणण्याचं काम केलं? राष्ट्रवाद म्हणजे नक्की काय?
जेष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. सुहास पळशीकर यांची मुलाखत.
Release date
Audiobook: 12 February 2022
English
India