Bharat - Swatantryachya 75 Varshanantar Vinayak Pachalag
Step into an infinite world of stories
3.5
Economy & Business
७५ वर्षात पदार्पण करणारा भारत कसा आहे? ७५ वर्षापूर्वीचा भारत आणि आजचा नवा भारत यात कोणता फरक आहे? भारतात 75 वर्षात काय घडलं, काय बिघडलं? जागतिक पातळीवर भारताचे स्थान काय आहे? ७५ वर्षानंतर आजच्या तरुणाईपुढे कोणती आव्हाने आहेत? पुढील २५ वर्षात भारताने काय करायला पाहिजे?
जेष्ठ विश्लेषक आणि विचारवंत डॉ. उदय निरगुडकर यांची मुलाखत.
Release date
Audiobook: 3 November 2021
English
India