Bhag 1 - Sanghrshatun Yudhakade Zankar Editorial
Step into an infinite world of stories
१६ डिसेंबर रोजी ,ढाक्यात एकूण ३०,००० पाकिस्तानी सैनिक ३००० भारतीय सैनिकांना शरण आले. भारतीय लोकांना जाहीरपणे सर्वजनिक रीत्या अजूनही न सांगितलेली गोष्ट आहे ती अशी की या संख्यंचे एकमेकाशी असलेले नाते ... ते असे की एक भारतीय सैनिक १० पाकिस्तानी सैंनिकांच्या बरोबरीचा ठरला होता. पहा भारतीय सैन्य किती शक्तिमान होते ते ! १९७१ च्या लढाईच्या विजायाची शक्ति इतकी होती की या युद्धानंतर तीन राष्ट्रांचे भविष्य आखले गेले. पाकिस्तान अर्धा झाला, भारत ‘मानवतावादी हस्तक्षेप’ या कल्पनेचा विजेता ठरला, आणि बांगला देश या नव्या देशाचा जन्म झाला. ऐका... आपला ऊर अभिमानाने भरून आल्या शिवाय राहणार नाही.
© 2021 Zankar (Audiobook): 9789390793730
Release date
Audiobook: 16 December 2021
English
India