Tarunani Paishachi Guntavnuk Kashi Karavi DigiThink
Step into an infinite world of stories
4.3
5 of 10
Non-Fiction
बी युअरसेल्फ - स्वतःची ओळख स्वतःला असणं ही म्हटलं तर कठीण आणि म्हटलं तर सोपी गोष्ट. स्वतःची ओळख एकदा व्यवस्थित झाली की अनेक मुद्द्यांवर स्पष्टता येते. स्वतःला ओळखून वागणं आणि मनमानी करणं यातला फरक समजला की गोष्टी सोप्या होतात. कुणाच्याही इन्फ्लुएन्स खाली न येता स्वतःला नेमकं काय हवंय ते कसं ओळखायचं, मी कोण आहे, कुणासाठी आहे, माझं प्रयोजन काय हे सगळं जाणून घ्यायचं म्हणजे स्व-ओळख. हीच स्व-ओळख कशी करून घ्यायची त्याबद्दलची ही मुद्देसूद चर्चा.
© 2018 Storytel Original IN (Audiobook): 9789388286565
Release date
Audiobook: 12 September 2018
English
India