Step into an infinite world of stories
बा. या. कि म्हणजे बादली यादीचे किस्से ! ही गोष्ट आहे ५ मित्र मैत्रिणींची, अश्विनी, हरी, पश्या, गोट्या आणि मृणालची. मंडळी जरा अतरंगी आहेत. प्रत्येकात एक अतरंगीपणा दडलेला असतो, ह्यांच्यातील दिसतो. ह्यांचे चेहरे साधे आहेत, पण चाल तिरकी आहे, अगदी बुद्धिबळामधल्या घोड्यासारखी. हो, बुद्धिबळात उंट तिरका चालतो पण घोडा पण सरळ जाऊन वळतो म्हणजे तिरकाच चालतो ना? ह्यांच्यातील अश्विनी लग्नाळू आहे. तिला लग्नापूर्वी तिच्या काही अतरंगी इच्छा पूर्ण करायच्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी ती मित्र मैत्रिणींकडे मदत मागते. ते मदत करतात, पण त्या दरम्यान जी धमाल उडते अन जे किस्से घडतात त्या किस्यांची हलकीफुलकी विनोदी गोष्ट म्हणजे बा. या. कि !© Prose Publications
© 2021 Zankar (Audiobook): 9788195150328
Release date
Audiobook: 25 November 2021
English
India