Andharachya Haka S01E01 Samved Galegaonkar
Step into an infinite world of stories
उर्मी रानडेला नवीन ‘बी पी ओ’ मध्ये जॉब मिळालाय , पण त्याचबरोबर एक अनामिक भीती तिची सोबत करतेय. जॉबच्या ठिकाणचं रहस्यमय वातावरण तिची भीती अजूनच वाढवतय . उर्मीला या भीतीचं कारण शोधता येईल का ….
© 2018 Storytel Original IN (Audiobook): 9789352843022
Release date
Audiobook: 19 April 2018
English
India