Savitri पु. शि. रेगे
Step into an infinite world of stories
मराठीत स्वतःकडे लघुत्व घेणारे नायक फारसे आढळत नाहीत. अवलोकिता मधील नायक एका विशिष्ट वास्तव्यात त्याच्या सानिध्यात आलेल्या स्त्रियांची विलक्षण व्यक्तिमत्व रंगावतो आहे. आण ती रंगवता रंगवता स्वत: आकार घेतो आहे. पू.शी. रेगे ह्यांच्या अलौकिक लेखणीचा चमत्कार, अवलोकिता. सदारकरती: जुई कुलकर्णी.
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Audiobook): 9788195312450
Release date
Audiobook: 19 November 2021
English
India