Audumbar S01E01 Pranav Sakhdeo
Step into an infinite world of stories
सानिका मुळशीला असल्याचं समजल्यावर तिला भेटायला समीर जातो. तेव्हा त्याला समजतं, की सानिका डिस्प्रेशनमध्ये आहे. तो सलोनीच्या ओळखीतल्या एका सायकिअॅट्रिस्टची अपॉइंटमेंट घेतो. तेव्हाच त्याला मुंबईत ताज हॉटेलवर हल्ला झाल्याची बातमी कळते. हल्ल्याची दृश्यं पाहून तो हादरून जातो...
© 2017 Storytel Original IN (Audiobook): 9780430013559
© 2017 Storytel Original IN (Ebook): 9780430013658
Release date
Audiobook: 24 December 2017
Ebook: 24 December 2017
English
India