Chanakya Neeti B K Chaturvedi
Step into an infinite world of stories
4.8
57 of 90
Economy & Business
नाईक, आदिदास, रिबॉक, प्युमा असे अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडस खेळाडुंना लागणारे विशिष्ट डिजाईनचे शूज आणि कपडे बनवतात. प्रत्येक खेळाच्या वैशिष्टयानुसार ते डिजाईन केलेले असतात. तरूण वर्गात हे ब्रँडस लोकप्रियही आहेत . पण सायकलिंग, ट्रायथॉलन आणि रनिंग या खेळांसाठी कुणीच काही बनवत नाही हे आदित्य केळकर या उद्योजकाच्या लक्षात आलं आणि आपली अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात येऊन त्याचे ॲपेस हा ब्रँड बनवला. ॲपेस या ब्रँडची त्याने बनवलेली खेळांसाठीची वस्त्रंप्रावरणं अल्पावधीत लोकप्रिय झाली.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789356042148
Release date
Audiobook: 14 June 2022
English
India