Shodh Murlidhar Khairnar
Step into an infinite world of stories
सहसा माणसं ज्या वयात निवृत्त होऊन आराम करतात, नको आता प्रवासाची दगदग...असं म्हणतात, त्याहीपुढच्या वयाच्या टप्प्यावर अरुण सबनीस यांनी अंटार्क्टिका खंडाचा प्रवास केला. प्रवासाची, जग फिरण्याची आवड असलेले हे ‘ट्रॅवलिंग ग्रॅंडपा’ ‘अंटार्क्टिका एक अविस्मरणीय अनुभव’ या प्रवासवर्णनातून अंटार्क्टिकाचं जे दर्शन घडवतात, ते भन्नाट आहे. या लेखनात इतकी दृश्यमयता आहे की, घरबसल्या हे प्रवासवर्णन ऐकता ऐकता तुम्हालाही अंटार्क्टिका सफरीचा अनुभव येईल. त्यासाठी ऐका, अरुण सबनीसलिखित ‘अंटार्क्टिका एक अविस्मरणीय अनुभव’ दिनेश अडवडकर यांच्यासह!
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789355440839
Release date
Audiobook: 14 November 2021
English
India