Aadikatha Di. Ba Mokashi
Step into an infinite world of stories
3.3
Short stories
स्टोरीटेल सादर करीत आहे सुप्रसिद्ध कथाकार सर्वोत्तम सताळकर यांच्या पाच कथा सिद्धहस्त निवेदिका शीतल जोशी यांच्या आवाजात !! या कथांमध्ये राजकारण, मानवी नातेसंबंध आणि आजच्या समाजाचे चित्रण आहे. या वेधक आणि मनोरंजक कथा श्रोत्यांचे मनोरंजन तर करतीलच पण त्यांना विचार करायला भाग पाडतील.श्रोत्यांना प्रभावी आशय आणि उत्कृष्ट निवेदनामुळे श्रोत्यांना या कथा नक्की आवडतील. तर ऐकुया झंकार स्टुडियोच्या सौजन्याने नवीन कथांचे ऑडिओबुक " आंदोलन आणि इतर कथा"! © Sarvottam Satalkar
© 2021 Zankar (Audiobook): 9789390793952
Release date
Audiobook: 15 October 2021
English
India