Addict S01E01 Mayuri Walke
Step into an infinite world of stories
जेव्हा पोलिसांसमोर जाण्याची वेळ येते, तेव्हा आपलं धैर्य किती उसनं आहे? हे रक्षाला जाणवतं. मात्र बरेच वेळा एखादी गोष्ट पूर्ण संपवल्याशिवाय पर्यायही नसतो. त्यामुळेच फ्लॅट विकणं... आवडत्या हॉस्पिटलशी असलेले संबंध संपवणं, हे रक्षाला करावं लागतं. पण गोष्ट इथेच संपत नाही, कदाचित ही एक नवीन सुरुवात असते.
Translators: Yogesh Shejwalkar
Release date
Audiobook: 19 October 2020
English
India