Ratra Savalya S01E01 Shilpa Navalkar
Step into an infinite world of stories
ज्या व्यक्तीचा आपण सर्वात जास्त तिरस्कार करतो, त्या व्यक्तीसारखंच आपण होणं... हे कमालीचं अस्वस्थ करणारं असतं. रक्षाच्या वडिलांच्या विषयाच्या निमित्ताने अनेक जखमा ताज्या होतात. रक्षाचा एकमेव आधार असणार्या आईबरोबर सबंध ताणले गेले असताना एका अनपेक्षित मित्राची तिला सोबत मिळते.
Translators: Yogesh Shejwalkar
Release date
Audiobook: 19 October 2020
English
India